ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बनेश्वर
बनेश्वर:महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील (ता. भोर) निसर्गरम्य सहलस्थान. हे पुण्याच्या दक्षिणेस पुणे-सातारा महामार्गवरील नसरापूराच्या उत्तरेला सु. १.५ किमी. अंतरावर शिवगंगा ओढ्या काठी दाट वनात वसले आहे.
निसर्गरम्य आंबोली
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणची राणी असं आंबोलीला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
निसर्गरम्य…. भंडारदरा
भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मुळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
रामटेक
रामटेक : नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान. लोकसंख्या १६,७३३ (१९८१ अंदाज). हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ किमी. वर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.
English to Hindi Transliterate